Pragat Shikshan Sanstha

English Marathi


कागद निर्मिती व पुनर्वापर

 

आपल्या दैनंदिन जीवनात लागणाऱ्या गोष्टींपैकी कागद हा एक महत्वाची बाब आहे. कागद निर्मितीच्या उत्सुकतेपोटी मी हा विषय प्रकल्पासाठी निवडला. कागदाचा अतिरेकी वापर आणि वाया जाण्याचे प्रमाण दिवसेन दिवस वाढत आहे याची जाणिव व्हावी हा देखील उद्धेश समोर ठेवला आहे.          

 

ऋतुराज कदम  इ. १० वी, २०१२   


Previous Reply

जीवनातील अत्यावश्यक घटक म्हणजे कागद! COMPUTERCHA जमाना असला तरी कागदाचे महत्व तसूभरही कमी झालेले नाही. हा विषय निवडल्या बद्दल रुतुराजचे विशेष अभिनंदन ! आम्हाला तुझा प्रकल्प खूपच आवडला. सादरीकरण देखील फारच उत्तम होते.

ऋतुजा, गौरी 8TH   [ 21/02/2013 ]

Testing , Firstclick Technology.

   Very nice.

ashwini   [ 11/02/2013 ]

Your Reply

*
*